सुविचार भाग ९

*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* 🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक ९ )*
*✍🌻सुविचार मौक्तिके 🌻*
➖➖➖➖➖➖➖➖

*📚१)प्रत्येक मोठी गोष्ट चांगली असेलच असे नाही. पण प्रत्येक चांगली गोष्ट माञ मोठी असते.  -- डेमाँस्थेनिस.*


*📚२) सत्याचा झरा चुकांच्या प्रवाहातून वाहतो.*


*📚३) शिक्षण हे उत्कर्षाच्या इमारतीचा पाया आहे.*

*📚४) विनय हा गुण सर्व सद्गुणांचा अलंकार आहे.*

*📚५) शिक्षण म्हणजे सत्य , समता, स्वातंत्र्य यांचा मिलाप.*
➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*🙏 शब्दांकन/  संकलन  🙏*
  *✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
   http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:

Post a Comment