🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖
*भाग ( क्रमांक ६ )*
*✍आजचे प्रेरणात्मक अनमोल सुविचार*
➖➖➖➖➖➖➖
*📚१) काळ हा सर्वांचा न्याय निवाडा करणारा न्यायाधीश आहे.*
*📚२) कीर्ती आणि पराक्रम हे जीवनाचे दोन डोळे आहेत.*
*📚३) क्रोध अज्ञानाने येतो आणि पश्चात्तापाने जातो.*
*📚४) जेव्हा गुण कर्म बनतो , तेव्हाच तो इतरांना ठाऊक होतो. तोपर्यंत तो स्वतःलाही कळत नाही.*
*📚५) सहनशक्ती व तडजोड वृत्ती हे दोन गुण जीवनात मंगलदायी आहेत.*
➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*🙏 शब्दांकन/ संकलन 🙏*
*✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:
Post a Comment