🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺
*🙏विनम्र अभिवादन*🙏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰 📚
तीन गुरू प्रमाणे माझी तीन उपास्थ दैवतही आहेत.माझे पहिले उपास्थ दैवत विद्या. विद्येशिवाय काही होऊ शकत नाही.
अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरूरी आहे . खरा प्रेमी ज्या उत्कंठेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो ,तशा उत्कटतेने माझे पुस्तकांवर📚 प्रेम आहे .
शत्रूलाही कबुल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादिले पाहिजे.
माझे दुसरे उपास्थ दैवत विनयशीलता हे आहे. विनय म्हणजे लीनता ,लाचारी नव्हे.
माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे असे मला वाटते . चरितार्थासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही.
मी माझ्या बुध्दीप्रमाणे चालतो. 🙏 परमेश्वराला काय वाटेल याचा मी कधी विचार केलेला नाही.
शीलसंवर्धन हे मी माझे तिसरे उपास्थ दैवत समजतो.
- *डाॅ. बाबासाहेब आंबेडकर*📚📚📝📖🙏🙏💐💐
*'सत्य आणि न्याय याहून कुठलाही धर्म मोठा नाही.*'
📚 📙 📖 📚 📝
🙏🏼शब्दांकन/संकलन 🙏
जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.
हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰
*म.रा.प्रा.शिक्षक संघ परिवार नांदेड.*

No comments:
Post a Comment