🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
*भाग ( क्रमांक १५ )*
*✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖
*📝१) कोल्हा काकडीला राजी.*
अर्थ - सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूंच्या प्राप्तनेही संतुष्ट होतात.
*📝२) इकडे आड तिकडे विहीर.*
अर्थ - दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.
*📝३) उंदराला मांजर साक्ष.*
अर्थ - एकमेकांचे साक्षीदार असणे.
*📝४) माकडाच्या हाती कोलीत.*
अर्थ -- मूर्खाला नको ते अधिकार देणे.
➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
*भाग ( क्रमांक १५ )*
*✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖
*📝१) कोल्हा काकडीला राजी.*
अर्थ - सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूंच्या प्राप्तनेही संतुष्ट होतात.
*📝२) इकडे आड तिकडे विहीर.*
अर्थ - दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.
*📝३) उंदराला मांजर साक्ष.*
अर्थ - एकमेकांचे साक्षीदार असणे.
*📝४) माकडाच्या हाती कोलीत.*
अर्थ -- मूर्खाला नको ते अधिकार देणे.
➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰
Ok
ReplyDelete