प्रेरणात्मक सुविचार भाग ३

🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक ३ )*
       *✍आजचे प्रेरणात्मक अनमोल सुविचार*
➖➖➖➖➖➖➖

*📚१) सत्य आणि न्याय याहून कुठलाही धर्म मोठा नाही .*


*📚२) निर्बलांना संरक्षण देणे हीच बलाची खरी सफलता.*


*📚३) अपमानाच्या पायऱ्यांवरुन ध्येयाचा डोंगर चढावा लागतो.*

*📚४) मस्तक नमवावे, पण ते गुणापुढे धनापुढे नाही .*

*📚५) देव दगडात नाही , माणसात आहे .दामात नाही कामात आहे .*
➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*🙏 शब्दांकन/  संकलन  🙏*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
   http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:

Post a Comment