म्हणी व अर्थ भाग ६

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक ६)*
       *✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖

*📝१) वारा पाहून पाठ द्यावी.*

अर्थः परिस्थिती पाहून वर्तन करावे.


*📝२) विटले मन आणि फुटले मोती सांधत नाही.*

अर्थः एखादी वस्तू नावडती झाली की ती आवडती होणे कठीण.


*📝३) विशी विद्या तिशी धन*

अर्थः योग्य वयात योग्य ती कामे केली की त्यावरून कर्तृत्वाचा अंदाज येतो.

➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰
*🙏 शब्दांकन/  संकलन  🙏*
  *✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
   http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:

Post a Comment