म्हणी व अर्थ उपक्रम भाग ५

*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* 🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक ५)*
       *✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖

*📝१) शेंडी तुटो वा पारंबी तुटो.*

अर्थः दृढ निश्चय करणे.


*📝२) शेजी देईल काय आणि मन धायेल काय?*

अर्थः शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरी मनाची तृप्ती होऊ  शकत नाही.


*📝३) शिंक्याचे तुटले बोक्याचे फावले.*

अर्थः एकाचे नुकसान तोच दुसऱ्याचा फायदा.

➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰
*🙏 शब्दांकन/  संकलन  🙏*
  *✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
   http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:

Post a Comment