सुविचार भाग ७

🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक ७)     ✍🌻सुविचार मौक्तिके*🌻
➖➖➖➖➖➖➖

*📚१)जेव्हा सद्गुण स्वभावतःच वाहते असतात , साचलेले सद्गुण दुर्गुणाच्या योग्यतेला येतात.*


*📚२) शिक्षणाचा उदात्त हेतू केवळ ज्ञान नसून कृती होय.*


*📚३) सर्व प्रकारची उच्च कला म्हणजे आत्म्याचे प्रकटीकरण.*

*📚४) विनय हा गुण सद्गुणांचा अलंकार आहे.*

*📚५) जगणं म्हणजे झोपाळ्यावर बसून झोके घेणे नव्हे -- जीवनरुपी वादळांतून होडी हाकण्यासारख आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*🙏 शब्दांकन/  संकलन  🙏*
  *✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
   http://www.pramilasenkude.blogspot.in

*© राज्य उपक्रमशिल महिला शिक्षिका समूह*

No comments:

Post a Comment