म्हणी व अर्थ भाग १०

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक १० )*
       *✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖

*📝१) काडी चोर तो माडी चोर.*

अर्थ - क्षुल्लक अपराध केलेल्या माणसाचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे.


*📝२) घटका पाणी पिते, घड्याळ टोले खाते.*

अर्थ - वेगवेगळ्या माणसांना आपल्या कर्मानुसार सुख - दुःख भोगावे लागते.


*📝३) घोडा मैदान जवळ आहे.*

अर्थ - कसोटीची वेळ जवळ आहे.


*📝४) जशी कुडी तशी पुडी.*

अर्थ - देहाच्या मानाने आहार.

➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰
*🙏 शब्दांकन/  संकलन  🙏*
  *✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
   http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:

Post a Comment