म्हणी व अर्थ भाग ७

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक ७)*
       *✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖

*📝१) राईचा पर्वत करणे.*

अर्थः मूळ गोष्ट छोटी असून तिचा विपर्यास करणे.


*📝२) राजाला दिवाळी काय कामाची*

अर्थः ज्याच्या घरी रोज उत्सव त्याला सणाचे महत्त्व काय?


*📝३) रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.*

अर्थः काहीच उद्योग नसलेला माणूस काहीतरी निरर्थक कामे शोधतो.

➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰
*🙏 शब्दांकन/  संकलन  🙏*
  *✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
   http:/ www.pramilasenkude.blogspot.in /

No comments:

Post a Comment