विचारपुष्प क्रमांक २०२

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰
आपल्या जीवनातून काही काढुन दुसऱ्यासाठी देतो तेव्हा ते खरंखुरं दान असतं.
 अनेकदा दानदेखील माणसाला नादान बनवतं.
दान देणाऱ्याचेही काही प्रकार असतात.

      दर्या--खोर्यातील सदाबहार फुल🌹🌺🌸🌼🌷🌻🌹 जसा आपला सुगंध सर्वत्र पसरवितात, डोंगराळ भागातून खळखळ वाहणाऱ्या निर्झरातून तहानलेली माणसं जशी तृप्त होतात तशी त्या फुलासारखी आणि निर्झरासारखी दान देणारी माणसं श्रेष्ठ असतात.🙏

      खरं तर मुक्त असताना दान देणाऱ्याला देण्यातील आनंदापेक्षा कधीकधी दान घेणाऱ्याचा शोध करण्यात अधीक आनंद 😀असतो.

==================
🌷जय महाराष्ट्र 🌷
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:

Post a Comment