🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
*भाग ( क्रमांक ४)*
*✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖
*📝१) सुपातील हसतात जात्यातील रडतात.*
अर्थः एकाच परिस्थितीतील माणूस आपल्यावर संकट आले नाही म्हणून खूशीत असतो.
*📝२) समर्थाच्या घरचे श्वान, त्याला सर्वही देती मान*
अर्थः मोठ्या माणसाच्या बगलबच्च्यांना योग्यता मोठी नसतानाही मोठं समजण्यात येतं.
*📝३) षटकर्णी होणे.*
अर्थः फार वाच्यता होणे.
➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰
*🙏 शब्दांकन/ संकलन 🙏*
*✍*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:
Post a Comment