🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
*भाग ( क्रमांक ३ )*
*✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖
*📝१)सुतासाठी मणी फोडणे बरोबर नाही.*
अर्थः क्षुल्लक वस्तू वाचविण्यासाठी मौल्यवान वस्तूचा नाश करु नये.
*📝२)साप साप म्हणून भुई थोपटू नये.*
अर्थः संकट नसताना त्याचा आभास उत्पन्न करणे.
*📝३)संन्याशाचा लग्नाला शेंडीपासून तयारी.*
अर्थः न होणाऱ्या कामास प्रारंभापासून तयारी करणे.
➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰
*🙏 शब्दांकन/ संकलन 🙏*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:
Post a Comment