*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* 🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
*भाग ( क्रमांक २ )*
*✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖
*📝१)हा सूर्य हा जयंद्रथ*
अर्थः प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करणे.
*📝२)हात ओला तर मिञ भला.*
अर्थः फायदा असेपर्यंत सगळे गोळा होतात.
*📝३)हिरा तो हिरा गार ती गार.*
अर्थः गुणी माणसाचे गुण प्रगट झाल्यावाचून रहात नाही.
➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰
*🙏 शब्दांकन/ संकलन 🙏*
*✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
http://www.pramilasenkude.blogspot.in
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
*भाग ( क्रमांक २ )*
*✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖
*📝१)हा सूर्य हा जयंद्रथ*
अर्थः प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करणे.
*📝२)हात ओला तर मिञ भला.*
अर्थः फायदा असेपर्यंत सगळे गोळा होतात.
*📝३)हिरा तो हिरा गार ती गार.*
अर्थः गुणी माणसाचे गुण प्रगट झाल्यावाचून रहात नाही.
➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰
*🙏 शब्दांकन/ संकलन 🙏*
*✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
http://www.pramilasenkude.blogspot.in
No comments:
Post a Comment