📝📚📝📚📝📚📝📚📝📚
================
📚अभ्यास कथा भाग - ९६
*🌺 पारधी व साळुंकी*🌺
=================
एका पारध्याने पक्षी पकडण्यासाठी एके ठिकाणी जाळे मांडून ठेवले. त्यात एक साळुंकी सापडली. ती मोठमोठ्याने ओरडू लागली, 'अरे देवा! मी असा काय अपराध केला आहे ? मला अशा संकटात का घातलास? मी काही कोणाचे पैसे, सोन चोरलं नाही? मी फक्त गव्हाचा दाणा घेतला, तेवढयासाठी एवढी मोठी शिक्षा !
तात्पर्यः "चोरलेली वस्तू कितीही लहान व शुल्लक असली तरी त्यामुळे चोरीचा गुन्हयाचे स्वरूप लहान होते असे नाही."

No comments:
Post a Comment