*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖
*भाग ( क्रमांक ८ )*
✍🌻 *सुविचार मौक्तिके 🌻*
➖➖➖➖➖➖➖
*📚१) समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाही.*
*📚२) प्रत्येक सत्कृत्य दानधर्म होय.*
*📚३) जेव्हा अहंकार नष्ट होतो , तेव्हाच आत्मा जागृत होतो.*
*📚४) आनंदी वृत्ती हे आरोग्याचा आधार आहे , तर औदासिन्य हे रोगाचे घर आहे.*
*📚५) प्रसन्नता ही आत्म्याची शक्ती आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*🙏 शब्दांकन/ संकलन 🙏*
*✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:
Post a Comment