*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* 🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
*भाग ( क्रमांक ८)*
*✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖
*📝१) वाहत्या गंगेत हात धुणे.*
अर्थः सर्व साधने अनुकूल असली की , होईल तो फायदा करून घेणे.
*📝२) चिंती परी ते येई घरा*
अर्थः दुसऱ्याचे वाईट चिंतीत राहिले की ते आपल्यावरच उलटणे.
*📝३) जशी देणावळ तशी धुणावळ*
अर्थः पैशाप्रमाणे काम.
➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰
*🙏 शब्दांकन/ संकलन 🙏*
*✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
http://www.pramilasenkude.blogspot.in
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
*भाग ( क्रमांक ८)*
*✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖
*📝१) वाहत्या गंगेत हात धुणे.*
अर्थः सर्व साधने अनुकूल असली की , होईल तो फायदा करून घेणे.
*📝२) चिंती परी ते येई घरा*
अर्थः दुसऱ्याचे वाईट चिंतीत राहिले की ते आपल्यावरच उलटणे.
*📝३) जशी देणावळ तशी धुणावळ*
अर्थः पैशाप्रमाणे काम.
➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰
*🙏 शब्दांकन/ संकलन 🙏*
*✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
http://www.pramilasenkude.blogspot.in
No comments:
Post a Comment