🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
*भाग ( क्रमांक १० )*
*✍🌻सुविचार मौक्तिके 🌻*
➖➖➖➖➖➖➖➖
*📚१)कर्माला भिणार्या माणसांनी जगण्यात अर्थ नाही, कर्मवीरांनी जगावं, कर्मभीरुंनी मराव.*
*📚२) भाषा ही मनुष्याच्या मनोवृत्तीचा व ह्दयवृत्तीचा उद् गार होय.*
*📚३) प्रतिभा ही अनंत परिश्रमांत सामावलेली असते.*
*📚४) विश्वासामुळेच माणसाला बळ येते.*
*📚५) श्रद्धा हा असा पक्षी आहे की, पहाटेच्या गर्द काळोखात त्याला प्रकाशाची चाहूल लागून तो गाऊ लागतो.*
➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*🙏 शब्दांकन/ संकलन 🙏*
*✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:
Post a Comment