शिक्षणाची वारी माहिती आढावा.

*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम-२०१६-२०१७*☄☄☄☄☄☄☄☄

  *🙏सस्नेह नमस्कार* 🙏        
*जि.प.नांदेड अंतर्गत सहभागी टिम*
*👉श्री  शिवसांब गणाचार्य , ता. कंधार 👉श्री विजय जाधव ता.हिमायतनगर, 👉श्रीमती प्रमिला सेनकुडे ता.हदगाव.(स्टाँल क्रमांक ४, व स्टाँल क्रमांक 33)*
*📕शिक्षणाची वारी: - नागपुर*

   *विश्लेषणात्मक  संक्षिप्त आढावा.*✍
*स्वागत समारोह कार्यक्रम*
🙏🙏
*मा.मुख्यमंत्री महोदय, मा.शिक्षणमंञी , मा.शिक्षण सचिव साहेब , मा.आयुक्त साहेब तथा राज्यातील सर्व मा. पर्यवेक्षणीय अधिकारीगण यांचे 💐 बुके ऐवजी 📒 बुक देऊन स्वागत करण्यात आले.व त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.*
🔴⚫🔵🔴⚫🔴⚫🔵
*जि.प.नांदेड*
*स्टाँल क्रमांक ४ व स्टाँल क्रमांक ३३* ची थोडक्यात माहिती.👇
👉 आमच्या लोकसहभागातुन शाळा विकास या स्टाँलला व डिजिटल शाळा या स्टाँलला अनेक मान्यवर अधिकारी आणि राज्यातील सर्व *' शिक्षणाची वारीसाठी '* आलेल्या मान्यवर मंडळीनी, प्रसार माध्यमांनी  व शिक्षक बंधु भगिनींनी आम्ही सादर केलेल्या उपक्रमीय सादरीकरणास उदंड ,उत्तम प्रतिसाद व प्रतिक्रिया दिल्या.

📕लोकजागृती उपक्रमातुन शासनाव्दारा नागपुर येथील रेशीमबाग या ठिकाणी घेतलेला *शिक्षणाची वारी* कार्यक्रम  राज्यातील शिक्षक बांधवांना प्रेरणादायी व अनुभवाच्या शिदोरीत वाढ करण्यासाठी अत्यंत उपयोगी व महत्वपुर्ण ठरणार आहे.
         शिक्षणाची वारी नागपुर येथील सर्व उपक्रम,नवोपक्रम एकुण वैशिष्ट्येपुर्ण आणि बोलके  होते.वारीत एकुण ५२ स्टॉल होते .
तंत्रज्ञान वृद्धीसाठी  राज्यातील उत्तम कार्य करणाऱ्या बांधवांचे आकर्षक उपक्रम सर्वांचा मनाला भावणारे होते.
*🔰शिक्षणाची वारी नागपुर येथे लावलेल्या प्रत्येक स्टालमध्ये जिवंतपणा होता,प्रत्येक स्टालला स्वत:चा स्वतंत्र परिचय होता.*
*स्टालच्या नावातच शिकणे दडले होते.* संकलीत केलेले नावे खालीलप्रमाणे.
👇 👇
📒कुमठे बिट(मुलाची गरज,मुल समजुन घेतांना,मुलाचे अनुभव विश्व,क्षमता, ज्ञानरचनावाद)
🔴आनंददायी सोपे शिक्षण
🔵अशी घडविली शाळा(अप्रगत विद्यार्थी विहीन शाळा)
🔴लोकसहभाग व विकास
💻डिजिटल शाळा
💻तंत्रस्नेही शिक्षण
📒टाकावू वस्तूपासुन टिकावू ज्ञान
📒राज्य मंडळ पुणेच्या योजना
📒बालभारतीचे उपक्रम
📒संस्कृत भारती
📒प्रादेशिक विद्याप्राधिकरण व उपक्रम
🔴भारतीय पारंपारिक शिक्षा व्यवस्था
🔴महाराष्ट्र ॲडमिन पॅनल व कार्य
🔵स्पोकन इंग्रजी
🔵माझे नवोपक्रम
🔴ज्ञानरचनावाद(माझा स्मार्ट ज्ञानरचनावाद)
🔵व्यंजन
🔵लोकबिरादरी(इंग्रजी भाषा समृद्धीचे प्रयोग)
🔴विज्ञानकोडे
🔴अभिजात भाषा- हिन्दी
📒ई-लायब्ररी,वाचन साहित्य
🔰तंबाखु मुक्त अभियान
🔰लाविते लळा बाळा,हि डिजिटल शाळा.
🔰कृतियुक्त विज्ञान व वैज्ञानिक दृष्ठीकोण
🔰राज्य आम्लभाषा संस्था औरंगाबाद
🔰शिक्षणातील प्रयोगशिल उपक्रम(विषयसाधनव्यक्ती)
🔰स्वच्छता व आरोग्य
🔰क्रिडाकुल
🔰स्वर हे माझे-----!
🔰समृध्द शिक्षणातून,समृद्ध भारत ।
💁 दुनिया बोलक्या बाहुल्याची
🔰शालेय विषयात विशिष्ठ पद्धतीने कार्यनिर्मिती
🔰गणित संबोध
📒स-समानतेचा
आणखी बरेचसे स्टाँल वरील उपक्रम उपयुक्त होते.

*सर्वांगीण विकासाचा खजिना वारीच्या ठीकाणी होता.वारीला येणाऱ्या सर्व शिक्षक बांधवाची उत्तम भोजनाची व्यवस्था व वारीचे सुंदर नियोजन होते.👉'शिक्षणाची वारी नागपूर'*
*यासाठी आपणा सर्वांकडुन आम्हांस मिळालेल्या शुभेच्छा💐💐 अतिशय हर्षउल्हासित प्रगतीचा  वाटचालीस नवी दिशा देणाऱ्या  होत्या. आम्ही सर्व जि.प.नांदेड टिम ( स्टाँल धारक व सहकारी) मी आपल्या सर्वांचे अंतःकरणीय आभार व्यक्त करते.*
🙏  🙏 🙏  🙏🙏 🙏
*माहिती संकलनात चुकून काही राहीले असेल तर क्षमस्व*🙏🙏
*✍शब्दांकन / संकलन*
 *श्रीमती प्रमिला सेनकुडे*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

No comments:

Post a Comment