🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
*भाग ( क्रमांक ९ )*
*✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖
*📝१) सत्येपुढे शहाणपण नाही.*
अर्थ - ज्याच्याजवळ अधिकाराचे बळ आहे तो वाटेल ते करु शकतो.
*📝२) ह्या हाताचे त्या हातावर.*
अर्थ - वाईट कृत्याची फळे मिळण्यास उशीर *न* लागणे.
*📝३) नालामुळे घोडा गमावणे.*
अर्थः छोटीशी चूक दुरुस्त न केल्याने तिचा परिणाम वाईट होतो.
*📝४) गाजराची पुंगी वाजली तर वाजली , नाहीतर मोडून खाल्ली.*
अर्थ -- एखादी गोष्ट सिद्धीस गेली तर ठीक नाही तरी नुकसान नाही.
➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰
*🙏 शब्दांकन/ संकलन 🙏*
*✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:
Post a Comment