*माझी शाळा माझे उपक्रम*
*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग ११०. 📚*
〰〰〰〰〰〰〰
*🌺 योग्य शिक्षा 🌺*
=================
〰〰〰〰〰〰〰
*पिंपळावर बसलेल्या एका कबुतराला एक शिकारी हाततल्या बंदुकीने गोळी मारणार, इतक्यात एका सापाने त्या शिकार्याच्या पायाला कडकडून चावा घेतला.*
*साहजीकच सापाचे विष अंगात चढू लागल्यामुळे त्या शिकार्याच्या हातातली बंदूक जमिनीवर पडून , स्वतः तोही खाली कोसळला व मृत्यूपंथाला लागला.*
*मरता मरता तो स्वतःशी म्हणाला , " निरपराध अशा प्राण्याचा जीव घ्यायला गेलो , त्याची ही योग्य शिक्षा मला मिळाली."*
*तात्पर्यः जो नाहक दुसऱ्याचा जीव घेतो, तो एके दिवशी स्वतःचे प्राण गमावून बसतो.*

No comments:
Post a Comment