सुवीचार भाग २

*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* 🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक २ )*
       *✍आजचे प्रेरणात्मक अनमोल सुविचार*
➖➖➖➖➖➖➖

*📚१)याचना हे आयुष्यातले सर्वात अवघड वक्तृत्व होय.*


*📚२) खवळलेल्या सागरातून श्रद्धाच माणसाला सुशिक्षित बचावून नेऊ शकते.*


*📚३) प्रार्थनेचा अर्थ सदाचरण असला पाहिजे.*

*📚४) गुलामगिरी नष्ट करावयाची असेल तर माणूस हा माणूस व्हावा लागतो.*

*📚५) क्रोध म्हणजे गांधीलमाशीच्या मोहळावर फेकलेला दगड.*
➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*🙏 शब्दांकन/  संकलन  🙏*
  *✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
   http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:

Post a Comment