महापरिनिर्वाणदिन माझी शाळा माझे उपक्रम

*माझी शाळा माझे उपक्रम*
📝🎀📝🎀📝🎀📝🎀➖➖➖➖➖➖➖
*'भारतीय घटनेचे शिल्पकार'*📚📚
🙏🙏  *महापरिनिर्वाण दिन* 📚💐💐➖➖➖➖➖➖➖➖
          🔷 *६डिसेंबर 🔷*
*आज दि ६-१२-२०१६ रोजी जि. प. प्रा. शा.वाटेगाव* येथे महापरिनिर्वान दिन साजरा करण्यात आला.

          शाळेतील मा.मु.अ.श्री चव्हाण सर व उपस्थित  शिक्षकवृंद आणि  विद्यार्थ्यांनी प्रतिमेचे पुजन केले. श्रीमती सेनकुडे मॅडम श्रीमती लोने मँडम यांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगितली.
      शाळेतील सर्व चिमुकले व आम्ही सर्वांनी *विश्वरत्न, बोधीसत्व महामानवास कोटी कोटी प्रणाम केला.*
➖➖➖➖➖➖➖
    🙏 *शब्दांकन*🙏
      ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे  (शिंदे)*
*जि.प.प्रा.शा. वाटेगाव            ता.हदगाव. जि. नांदेड*
🌷🏵🌷🏵🌷🏵🌷🏵

No comments:

Post a Comment