*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* 🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
*भाग ( क्रमांक ४ )*
*✍आजचे प्रेरणात्मक अनमोल सुविचार*
➖➖➖➖➖➖➖
*📝१)ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात तर खरा आनंद सामावला आहे*
*📚२) नियमितपणा हा दुस-याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो.*
*📝३) पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी ब-याच जनांना अज्ञातवासात जावे लागेल*
*📚४) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणुस*
➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*🙏 शब्दांकन/ संकलन 🙏*
*✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:
Post a Comment