🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰
*🙏मानवतेचे महान पुजारी यांना विनम्र अभिवादन*🙏
*🌺जीवन विचार*🌺
〰〰〰〰〰〰〰
जीवनात स्वच्छता , आचार -विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे. म्हणून खराटा, केरसुणी, खापर आणि खोरं ही तर निर्मळतेची धन्य धन्य साधनं आहेत. ही झाडूची भावडंच आहेत.
संत गाडगेबाबा, महात्मा गांधी आणि सेनापती बापट या महापुरुषांनी आपल्या हाती झाडू घेतला.
संत गाडगेबाबांचा खराटा मनुष्याच्या अंतर्बाह्य स्वच्छ जीवनाचे प्रतीक आहे.स्वच्छता , समता आणि बंधुत्व या ञिवेणी संगमावरील तीर्थस्थान होतं गाडगेबाबांचं !
स्वातंत्र्य, स्वावलंबन, स्वाध्याय आणि स्वाभीमान ही स्वच्छतेच्या पुस्तकातील पाने आहेत.
प्रत्येक मनुष्याच्या जीवनात स्वच्छतेचे स्फुल्लिंग निर्माण झालं तर सुखी आणि संपन्न देशाचं भाग्य जवळ आलं अस
म्हटलं पाहिजे !!
*श्री संत गाडगेबाबा*
🙏🙏💐💐🙏🙏
====================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻

No comments:
Post a Comment