*🙏सस्नेह नमस्कार🙏*
*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.*
जि.प.प्रा.शाळा वाटेगाव ता.हदगाव.जि.नांदेड. 🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
*📕✍अभ्यास दौरा*📕
*दि.२६-१२-२०१६ रोजी जि.प.प्रा.शाळा मनसळ ता.पुसद जिल्हा यवतमाळ*
येथे मी शाळा भेटीसाठी गेली असता शाळा भेटीतील माझे काही थोडक्यात अनुभव. 👇👇
येथील मुले अतिशय बोलकी , चंचल, गुणात्मक दृष्टीने तर एकदम बुद्धिमत्ताधारक. 👉ज्ञानरचनावादानुसार अध्यापन पध्दती *मा.श्री विश्वकर्मा*सरांनी मला विद्यार्थ्यांसाठी जे काही उपक्रम घेता येतील 👉 ते विद्यार्थ्यांनी सर्व महत्त्वपूर्ण
उपक्रम अगदी सहजतेने करून दाखविले.
👉 त्यानंतर मुलांना खाऊवाटप करून त्यांचे कौतुक म्हणून शिघ्र कविता केलेल्या मुलांना पुस्तके भेट दिली.📗📕📗📕📕📗
👉अतिशय छान वाटले मुक्त वातावरणात मुले आनंदी उत्साही पाहून. मा.विश्वकर्मा सर यांनी घेत असलेले उपक्रम खरोखरच माझासाठी मोलाचे व उपयुक्त आहेत.
मा.सरांचा कार्याला , मेहनतीला माझा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏करीत प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी आणखी मेहनतीने कार्य करण्याची ग्वाही व प्रेरणादायी मी वसा घेतला.
👉त्यानंतर आम्ही शाळा सुटल्यानंतर सर्वजण आनंदाने घरी परतलो.🙏🙏
*काही क्षणचिञे.*👇👇

No comments:
Post a Comment