तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

⏳⏳⏳⏳⏳⏳⏳⏳
*✍ 'धरु या कास विज्ञान व तंत्रज्ञानाची, करुया वाटचाल देश प्रगतीची '*
⚫🔴⚫🔴⚫🔴⚫🔴

 जिल्हा परिषद नांदेड , व
 पंचायत समिती हदगाव
            आयोजित
तालुकास्तरिय *विज्ञान प्रदर्शन*
दि.६- १२- २o१६
⏳⏳ प्राथमिक  गट ⏳⏳
शैक्षणिक साहित्य  *संकल्पना 👉 श्रीमती झाडे टि.डि.मँडम (पदविधर शिक्षिका) जि.प.प्रा.शाळा वाटेगाव* यांनी व इयत्ता सातवीचा गटाने *कु. संजिवनी जाधव , कु.प्रणाली नरवाडे, कु.वैष्णवी जाधव, अजय मानेगोविंदवाड* यांच्या  निर्मितीच्या साहाय्याने
*classroom projecter* या साहित्यास
 ⏳⏳ *व्दितिय क्रमांक* मिळाला.
*मा.मु.अ.श्री चव्हाण* सरांनी सर्वांचे खूप खूप कौतुक केले.
💐💐
👉 सदरील प्रयोग पाहणीसाठी प.स.चे मा. *मा. ग.शि.अ.श्री ससाणे साहेब , मा. कें.प्र.श्री जाधव साहेब, अधिकारी वर्ग व इतर मान्यवर.*
 तसेच  👉 तज्ञमार्गदर्शक श्री मा. *उत्तरवार सर , मा.श्री कटरे सर. के.प्र.मा.श्री चोंढेकर सर* यांच्या सोबत प्रयोगाची पाहणी करतानाचे काही क्षणचिञे.👇👇

👉सदरील टाकाऊपासून टिकाऊ या विज्ञान प्रयोग साहित्याची निवड जिल्हास्तरीय पातळीवर करण्यात आली आहे.
या साहित्यास विशेष सहकार्य👉 *कु.काकडे मँडम , श्रीमती अबुलकर मँडम, सेनकुडे मँडम*तसेच शाळेतील सर्व *शिक्षकवृदांनी* केले.🙏🙏
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍वृत्तांतलेखन*
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शाळा वाटेगाव
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
🔶🔺🔶🔺🔶🔺🔶

No comments:

Post a Comment