🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
*भाग ( क्रमांक १६ )*
*✍🌻सुविचार मौक्तिके 🌻*
➖➖➖➖➖➖➖➖
*📚१) मोठमोठी कामे केवळ ताकदीने होत नाहीत , तर ती सहनशक्तीने होतात.*
*📚२) क्रोध ही दुर्बलतेची निशाणी आहे.*
*📚३) करुणा आपल्याला ईश्वरतुल्य बनवते.*
*📚४) दयाशील अंतःकरण म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गच होय.*
➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
http://www.pramilasenkude.blogspot.in

Nice
ReplyDelete