🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰
🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰
मानवी जीवन हा विश्वजीवनाचा एक अंश आहे.
"सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला हीच सर्वश्रेष्ठ कला आहे."
मानवी जीवन म्हणजे कर्मच. प्रत्येक कर्माचे एक औचित्य असते. तत्पूर्वक ते केले तर त्यातून सौंदर्य निर्माण होते. या कर्मातून सौंदर्य निर्माण व्हावे असे वाटत असेल तर ते कर्म ईश्वरपूजा समजून केले पाहिजे. *(कर्मे ईशू भजावा.)* ते कर्म ईश्वराचे आवडते झाले पाहिजे.ईश्वराचा प्रशस्तीचा हात कर्माचा पाठीवर फिरला की त्यातून सौंदर्य प्रगट होते.
कर्माने व्यक्तीची आणि समाजाची धारणा होते आणि चित्ताची शुध्दी होते.
म्हणूनच शिक्षणतज्ञ *स्टँनले हाँल* ने म्हणले आहे
*"The hand is a potant instrument in opening the intellect as well as in training sense and will".*
त्यामुळे कर्म हे जीवन-- विकासाचे एकमेव साधन यापूढे होणार आहे.
========================
🌻 जयमहाराष्ट्र 🌻
〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒ *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:
Post a Comment