🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*दिव्यांचा हा उत्सव साजरा करताना,*
*अंधारलेल्यांचा ही विचार करू या,*
*पैशाचा अपव्यय टाळून*
*अंधारल्या जीवासाठी त्याचा वापर करूया,*
*त्यांच्या जीवनात आशेची पणती लावूया फारसे करता आले नाही तरी*
*खारीचा वाटा उचलू या*
*क्षणीक आनंदासाठी फटाके टाळुया,*
*पर्यावरणाचे रक्षण🍀🌳☘ करण्यास सदा जागृत राहू या*.
*दिपावलीच्या सर्वांना सस्नेह शुभेच्छा!*
🙏🌹💐💐👏👏🌹🙏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
*समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
*©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*दिव्यांचा हा उत्सव साजरा करताना,*
*अंधारलेल्यांचा ही विचार करू या,*
*पैशाचा अपव्यय टाळून*
*अंधारल्या जीवासाठी त्याचा वापर करूया,*
*त्यांच्या जीवनात आशेची पणती लावूया फारसे करता आले नाही तरी*
*खारीचा वाटा उचलू या*
*क्षणीक आनंदासाठी फटाके टाळुया,*
*पर्यावरणाचे रक्षण🍀🌳☘ करण्यास सदा जागृत राहू या*.
*दिपावलीच्या सर्वांना सस्नेह शुभेच्छा!*
🙏🌹💐💐👏👏🌹🙏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
*समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
*©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
No comments:
Post a Comment