*नवा जन्म*🔵
सुटले गुलामीचे बंध
मुक्त झालो आम्ही आज
सावलीचाही विटाळ होता
आता समतेचा आहे साज
गावामध्ये प्रवेश नव्हता
आता बंगले येथे थाटले
अश्प्रूशता होती ठासुन
आज जन जनाला भेटले
३३ कोटींची होता पगडा
नितीवान ना मज् भेटला
आज झाला माणूस खरा
पंचशिल घेऊन तो पेटला
पशुसम जीवन होते
माणसं माणसात आले
माहिती नव्हते अस्तित्व
तेच आज स्वाभिमानी झाले
सडलो होतो आम्ही
व्यवस्थेच्या जातीमध्ये
सर्वजन एक झाले
भिमरायाच्या माती मध्ये
बदलला जातीयेतेचा काळ
माझे मन झाले आज प्रसन्न
तोऱ्यात मिरवु शकतो मी
भिमरायांनी दिला नवा जन्म
सुटले गुलामीचे बंध
मुक्त झालो आम्ही आज
सावलीचाही विटाळ होता
आता समतेचा आहे साज
गावामध्ये प्रवेश नव्हता
आता बंगले येथे थाटले
अश्प्रूशता होती ठासुन
आज जन जनाला भेटले
३३ कोटींची होता पगडा
नितीवान ना मज् भेटला
आज झाला माणूस खरा
पंचशिल घेऊन तो पेटला
पशुसम जीवन होते
माणसं माणसात आले
माहिती नव्हते अस्तित्व
तेच आज स्वाभिमानी झाले
सडलो होतो आम्ही
व्यवस्थेच्या जातीमध्ये
सर्वजन एक झाले
भिमरायाच्या माती मध्ये
बदलला जातीयेतेचा काळ
माझे मन झाले आज प्रसन्न
तोऱ्यात मिरवु शकतो मी
भिमरायांनी दिला नवा जन्म
No comments:
Post a Comment