विचारपुष्प क्रमांक १५३

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*पाऊस म्हणजे 🌧 निसर्गाची एक भावपूर्ण मुद्राच जणू ! अवघ्या सृष्टीला हिरवेगार सुख 🌳🌴🌿🌱☘🍀🌲🍃🌴🌿☘🍀 अंगभर लपेटून घ्यायला लावणारा हा पाऊस 🌧*

*श्रावणात माञ वेगळाच पाऊस 🌧 त्याच्या या भावपूर्ण रंगछटा जणू अचानक दोन - चार सरी धरतीवर अलगद रिमझिमल्या आणि तेवढयात अदृश्यही झाल्या! क्षणातच ऊन आणि काही अवधीतच पावसाच्या सरी.ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ जणू मनाला मोहक वाटत असतो*.
*उन्हातच पाऊस रिमझिमने आणि चमचमणार्या प्रकाशबिंदूचा हळुवार वर्षाव स्वर्गातून पृथ्वीवर होत असणे आणि अशा रम्य वेळी कोमल सप्तरंगाचे इंद्रधनुष्य अवकाशात तरळू लागणे किती मनमोहक हर्ष मनाला आनंद देणारा असतो.*

🌧🌧🌧🌧🌧🌧🌧
*असा हा पाऊस माणसाचा पोशिंदा , सुखदाता आणि कठोर शास्ताही! तो कसाही असला तरी सर्वांना प्रिय असतो आणि असायलाच पाहिजे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼 शब्दांकन 🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment