विचारपुष्प क्रमांक १६७

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
©मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
चालता चालता कधीतरी ठेच लागणारच,
जगायच म्हंटल्यावर दु:ख हे असणारच,

ठेच लागणार म्हणून चालायच का सोडायच,
दू:ख आहे म्हणून का जगायच सोडायच,

दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे,
आतुन रडतानाही दुस-याला हसवायचं 😀

ह्यालाच जगणे म्हणतात …
स्वतः रडूनही जो दुसऱ्याला हसवतो

दुसऱ्याच्या आनंदात आपले सुख पाहतो ….तो सुखी राहतो!

==================
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन /संकलन 🙏🏼
समूह प्रशासक
✒ प्रमिलाताई सेनकुडे  (शिंदे )
जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.
हदगाव,  जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in

©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment