विचारधन

ज्ञानेश्वरीतील नावे........
मनाने *निवृत्ती* व्हावी म्हणुन पहीला *निवृत्ती*

*निवृत्ती* झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणुन दुसरा *ज्ञानदेव*

*ज्ञान* प्राप्त झाले की मार्ग *सोपा* होतो म्हणुन तिसरा *सोपान*

ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की जीव *मुक्त* होतो म्हणुन चौथी *मुक्ताई* .

*निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही चार नावे म्हणजेच मानवी मनाच्या चार अवस्था आहेत.*
          🙏💐💐    शुभ सकाळ🙏💐💐

No comments:

Post a Comment