विचारपुष्प क्रमांक १५८

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖
*यश म्हणजे तुमचे आयुष्य तुमच्या स्वतःच्या* सल्ल्यानुसार व तुमच्या स्वतःच्या अटीनुसार जगणे,
बाह्य समाजाच्या दडपणाला न जुमानता
 तुमचे अंतर्मन तुम्हाला सांगेल त्या उदा-त मुल्यांशी निष्ठावान राहणे व त्यांना अनुसरून जगणे.
इतर कुणाला तरी वाटते म्हणून नाही तर तुम्हाला जे  अत्यंत महत्वाचे वाटते,जाणवते ते निर्माण करण्याची प्रक्रिया करीत जगणे म्हणजे  यश होय.
☘☘☘☘☘☘☘☘
*"ना हिरे ,ना मोती , ना सोने पाहिजे,*
*आम्हांला फक्त मराठी शाळा टिकविणारे व पर्यावरणाचे संरक्षण करणारे शिलेदार पाहिजे."*

*🙏 सर्वांना दसर्याचा सोनेरी दिनाचा, सोनेरी विचार पर्णाचा सोनेरी शुभेच्छा!*🙏
🌹💐 💐 👏 👏 🌹
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment