विचारपुष्प क्रमांक १५२

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*सत्य एक धर्म आहे , अहिंसा एक धर्म आहे. ज्या व्यवस्थेत शोषण नाही , केंद्रीय शासन कमीत कमी आहे आणि प्रत्येकाच्या विकासाला जेथे संपूर्ण वाव आहे , अशा समाजव्यवस्थेला महात्मा गांधीजी स्वराज्य म्हणत.जेथे प्रत्येकाला हे  'स्व' चे म्हणजे माझे राज्य आहे असे वाटते , ते स्वराज्य.*

*गांधीजी म्हणत " जनता असा अनुभव करु लागेल की , ती आपल्या समस्या स्वतःच सोडवू शकते, आपल्या मर्जीचे भाग्य आपल्या हातांनी बनवू शकते, तेव्हा समजता येईल की पूर्ण स्वराज्य मिळाले आहे."*
*🙏पूज्य बापू महात्मा गांधीजी व 🙏'मुर्ती लहान पण किर्ती  महान' असे महान 🙏 लाल बहादुर शास्ञी जी या दोन्ही महात्म्यांना विनम्र अभिवादन.🙏🙏*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment