विचारपुष्प



*नाशिवंत हा देह सारा,*
*उद्या भंगून जाईल |*

*काय कमावले, काय जमवीले*
*कधीतरी मातीमोल होईल |*

*दोन शब्द प्रेमाचे*
*घे रे तू सदा मुखी |*

*प्रेमानेच जग तू जिंक,*
*मग होतील सर्व सुखी ||*

 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸

रेशमी धाग्यांचं ते एक  बंधन असतं
   सुगंधी असं ते एक चंदन असतं,
पावसात कधी ते भिजत असतं
   वसंतात कधी ते हसत असतं,
जवळ असताना जाणवत नसतं,
   दूर असताना रहावत नसतं,
मित्रत्वाचं नातं हे असंच असतं

🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸

भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले तरी चालतील....!!*
पण आम्हाला तस वागता येणार नाही....!!
कारण घरातल्यांनी सांगितलय की नात जोडायला शिक तोडायला नको....!!

🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿

*एकट राहण कधी जमलचं नाही*
 *कष्टाची भाकरी गोड लागली*
      *लुटाव कुनाला क धी जमलचं नाही*
 *चेहरा आरश्यासारखा स्वच्छ आहे*
      *मुकवटा लावण जमलचं नाही*
      *जे मिळाल आनंदान स्विकारल*
       *कष्ट नाकारण जमलचं नाही*
       *जिंदगी साधी सरळ होती*
      *भुल थापा मारण कधी*
          *जमलचं नाही*
*हर वेळी मैत्रिची पुजा बांधली*
      *देवळात जान कधी जमलचं नाही*
 
 
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

..आयुष्यात कधी वाईट वेळ आलीच
नसती, तर आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले कधी कळलेच नसते.
आपल्या माणसांसोबत वेळ नाही कळत,
पण वेळेसोबत आपली माणसं नक्कीच कळतात....
         
🍁 🌿 🍁 🌿 🍁 🌿 🍁 🌿 🍁 🌿

 *यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगल*

*कारण*.....

यशाची व्याख्या *इतर ठरवतात* तर समाधानाची *आपण स्वत*:..!!

 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
"जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना.
मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका.
अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला,रागावली,लाथाडले तरी त्याला सोडु नका.कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत.पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा.आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा ....

🌸🌺🌹🌸🌺🙏🌸🌺🌹*मानव कितने भी प्रयत्न कर ले*
            *अंधेरे में छाया*
            *बुढ़ापे में काया*
                    *और*
          *अंत समय मे माया*
       *किसी का साथ नहीं देती*
  🌾🌿🌾🌿🌾🌾🌿🌾
   
कर्म करो तो फल मिलता है,
       आज नहीं तो कल मिलता है।
जितना गहरा अधिक हो कुँआ,
        उतना मीठा जल मिलता है ।
जीवन के हर कठिन प्रश्न का,
        जीवन से ही हल मिलता है।

No comments:

Post a Comment