विचारपुष्प क्रमांक १६०

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*वादळ जेव्हा येतात तेव्हा आपल्या*
*मातीत घट्ट रुजून राहायचं*
*असतं,*
*ती जितक्या वेगाने येतात*
*तितक्याच वेगाने निघूनही जातात*.
*वादळ महत्वाच नसतं*;
*प्रश्न आपण त्याचाशी*
*कशी झुंज देतो आणि*
*त्यातून कितपत ब-या अवस्थेत*
*बाहेर येतो याचा असतो*.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment