विचारपुष्प क्रमांक १६२

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या  माणसाला विरोधक असतातच. विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही तुम्ही चांगल्या* *पदावर गेले आणि चांगले कार्य करु लागले की विरोधक आपोआप तयार होतात. म्हणून माणसाने जगात डोळसपणे वावरताना पदोपदी अन् क्षणोक्षणी येणारे नवनवीन अनुभव घेऊनच वावरावे व आपल्याकडून होईल तितके सत्कर्म करीत जीवन जगावे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻जय महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment