🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿
*खूप खूप ताकद लागते*
*आलेले अपयश पचवायला,*
*डोळ्यात आलेले पाणी पुसून*
*ओठांवर हसू खेळवायला*
*काहीतरी ध्येय लागतं आपल्याला*
*आयुष्यात जगायला,*
*शेवटी अपयशाचीच गरज असते*
*आयुष्यात खंबीर बनायला.*
*.... घर छोट असलं तरी *चालेल*
*पण*
*मन मोठ असलं पाहिजे ....*
*शुभ सकाळ*
*खूप खूप ताकद लागते*
*आलेले अपयश पचवायला,*
*डोळ्यात आलेले पाणी पुसून*
*ओठांवर हसू खेळवायला*
*काहीतरी ध्येय लागतं आपल्याला*
*आयुष्यात जगायला,*
*शेवटी अपयशाचीच गरज असते*
*आयुष्यात खंबीर बनायला.*
*.... घर छोट असलं तरी *चालेल*
*पण*
*मन मोठ असलं पाहिजे ....*
*शुभ सकाळ*
No comments:
Post a Comment