🚩➖•••➖➖➖➖•••➖🚩
*मनातील अविवेकाची काजळी बाजूला करून अंतःकरणातील विवेकाचा दिवा प्रज्वलित झाला की मनुष्य योगी या अवस्थेला पोहोचतो आणि मग त्याच्या आयुष्यात प्रतिदिन दिवाळीच असते*असे ज्ञानोबारायांनी सांगितले आहे...
*मी अविवेकाची काजळीं।*
*फेडूनि विवेकदीप उजळीं।*
*तें योगियां पाहें दिवाळी निरंतर||*
------------भावार्थदीपिका
आपल्या आयुष्यात अशीच चिरंतर *दिवाळी* साजरी होवो....
याच मंगलमय शुभेच्छा💐💐

No comments:
Post a Comment