विचारपुष्प क्रमांक १७०

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*दिव्यांचा हा उत्सव साजरा करताना*
*अंधारलेल्यांचा ही विचार करू या, पैशाचा अपव्यय टाळून*
*अंधारल्या जीवांसाठी त्याचा वापर करूया ,*

*त्यांच्या जीवनात आशेची पणती लावूया ,*
*नाही फारसे करता आले तरी*
*खारीचा वाटा उचलूया.*

   *क्षणीक आनंदासाठी फटाके टाळुया,  ☘🌳🍀 पर्यावरणाचे रक्षण करण्यास सदा जागृत राहू या*.  

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

*"जे जे हवे तुम्हाला ते ते मिळावे*
*भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळावे*
*शिखरे यशाची सर तुम्ही करावी,*
*पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,*
*तुमच्या आनंदाची वेल गगनाला भिडावी,*
*आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडावे"...*
*हीच अंतरात्म्यातील इच्छा सदैव मनाशी बाळगून मी आपणांस सर्वांना*..................
💐 *दिपावलीचा या सस्नेह  हार्दिक शुभेच्छा!* 💐
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment