*Nice line..................*
*रावण जेंव्हा मृत्यूशी झूंज देत होता, तेंव्हा रामाला एक चांगली गोष्ट सांगून गेला, कि मी तुझ्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत मोठा आहे. वयानं, बुद्धीनं, ताकदीनं, माझ कुटुंब सुध्दा तुझ्या कुटुंबापेक्षा मोठ आहे. हे एवढ सगळ असताना सुद्धा मी हरलो का?तर तुझा भाऊ तुझ्याबरोबर होता आणि माझा भाऊ माझ्या विरोधात होता.म्हणून मित्रांनो अंतर्गत कौटुंबिक एकता ठेवा*
*कारण:- किसी भी पेड के कटने का किस्सा न होता, अगर कुल्हाडी के पीछे 'लकडी' का हिस्सा न होता!!!!!*

No comments:
Post a Comment