💠☘💠☘💠☘💠
📚📚📚📚📚📚📚
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🌷माझी शाळा माझे उपक्रम🌷*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📖वाटेगाव येथे वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिवस साजरा.📖*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚जि. प .प्रा .शा. वाटेगाव ता. हदगाव जिल्हा नांदेड येथे डॉ. ए .पी. जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.*
*📖 वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून केंद्राचे केंद्राधिपती मा.श्री पि.वाय.जाधव साहेब यांची उपस्थिती लाभली.*
*📚ग्रंथ वाचन दिंडीने प्रभातफेरी काढून आनंददायी वातावरणात वाचन प्रेरणा दिनानिमित्त घोषणा देण्यात आल्यात.*
*👬👫👬प्रभातफेरी नंतर 🙏🌻🌻🌺🌺पुजन व सर्वांनी वाचन प्रतिज्ञा*
*म्हणली.त्यानंतर आम्ही काही गुरुजणांनी विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली.तसेच मा.साहेबांनी वाचनाचे महत्त्व पटवून विद्यार्थ्यांना खाऊ पण दिला*.
*📚वाचन प्रेरणादिनानिमित्त डाँ. ए. पी. जे .अब्दुल कलाम यांचा जीवनपट उलगडून दाखविला. याप्रसंगी मुलांनी वाचनालयातील प्रत्येकी विविध प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन केले.*
🍀 ☘ 🍀 🌞 🍀 ☘ 🍀
*दुपार प्रहरी जागतिक हात धुवा दिन हा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना खिचडी वाटप केली.*
🌝🌟🌟🌟🌟🌟🌟🌝
*त्यानंतर काही गुरुजणांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त स्वखर्चाने सर्व विद्यार्थ्यांना दुध घोटणीचा गोड आस्वाद दिला.*
🌷 🌷 🌷 🌷 🌷
*आजच्या ह्या कार्यक्रम दिनि सन्मानिय साहेबांनी उपस्थिती दर्शवली त्यासाठी शाळेचा वतीने अभिनंदन 💐💐व मनस्वी आभार.🙏🙏*
📖📖📖📖📖📖📖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🖋शब्दांकन*
*🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे🙏*
*जि. प. प्रा. शा. वाटेगाव, ता.हदगाव.जि.नांदेड.*
☘💠☘💠☘💠☘

No comments:
Post a Comment