विचारपुष्प क्रमांक १५३

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*नाती बनवताना अशी बनवा कि ती व्यक्ति शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिल ;*
*कारण जगात प्रेमाची कमतरता नाही ,*
*कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तिंची कारण मनुष्याचे  मन हे एक महान जादुगार व चिञकार आहे.*
म्हणूनच कवितेच्या काही ओळी
*मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा*!
*जशा वार्याने चालल्या पानावरल्या रे लाटा* !
*मन पाखरू पाखरू , त्याची काय सांगू मात* ?
*आता व्हतं भुईवर , गेलं गेलं आभाळात*.
   *🙏बहिणाबाई*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻जय महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼  शब्दांकन संकलन🙏*
    *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment