प्रेरणादायी शुभेच्छा

🌞🌝 *मला भावलेल्या प्रेरणादायी शुभेच्छा आपणांस समर्पित करतो *. 🌝🌞

🙏एक दिवा सर्व जगाचा पोशिंदा अन्नदाता महापिता बळीराजाचा ✨

🙏एक दिवा विद्रोही संत तुकाराम यांच्या महान कार्याचा आणि
त्यागाचा ✨

🙏एक दिवा शहाजीराजे यांच्या स्वराज्य संकल्पनेचा ✨

🙏एक दिवा जीजाऊ मासाहेबांच्या संस्कार आणि निर्धाराचा ✨

🙏एक दिवा स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराजांच्या यांच्या तेजस्वितेचा ✨

🙏एक दिवा स्वराज्य रक्षक महा बलिदानी छञपती संभाजीराजे यांच्या असामान्य पराक्रम आणि विद्वतेचा ✨

🙏एक दिवा आरक्षणाचे जनक पुरोगामी राजा राजर्षी शाहू महाराजांचा ✨

🙏एक दिवा ज्ञानाची कवाडे ऊघडणा-या क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा ✨

🙏एक दिवा ज्ञानदान ची माई क्रांतीज्योती सावित्रीबाई  फुलेंचा ✨

🙏एक दिवा माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार देणारा महामानव डॉ भिमराव आंबेडकरांचा ✨

🙏एक दिवा शोषितांसाठी कामगारांसाठी आयुष्य वेचलेल्या साहित्य रत्न अण्णा भाऊ साठेंचा ✨

🙏एक दिवा अठरा पगड जातीतील मराठ्यांच्या शौर्य आणि बलिदानाचा ✨

🙏एक दिवा
त्या क्रान्तिविर बिरसा मुंडा
 यांच्या बलिदानाचा ✨

🙏एक दिवा समतेचा ,सहिष्णुतेचा ,शिव विचारांचा
 ✨

*आपणास दिपावलीच्या आनंदमय मंगलमय शुभेच्छा.    ✨. ✨

No comments:

Post a Comment