*स्वच्छता अभियाना निमित्त विद्यार्थ्यांसाठी घोषणा*
१) स्वच्छ भारत, सुंदर भारत, समृद्ध भारत.
२) स्वच्छतेची धरु कास, देशाचा होईल विकास.
३) गावोगावी स्वच्छता करा, सुंदर होईल भारत सारा.
४) स्वच्छतेचा संकल्प करा, सुंदर होईल परिसर सारा.
५) हसू नका, हसू नका, उघड्यावर संडासला बसू नका.
६) सार्वजनिक स्वच्छता पाळू, आपण सारे निरोगी राहू.
७) घराबरोबर परिसरही स्वच्छ ठेवू, सारा देश सुंदर करू.
८) टाकू नका, टाकू नका, रस्त्यावर केर कचरा टाकू नका.
९) घेऊ हातात झाडू, चला चला रस्त्यावरचा केर कचरा काढू.
१०) पाळा स्वच्छतेचे तंत्र, स्वच्छता हाच खरा आरोग्याचा महामंत्र.
११) आई, बाबा, ताई, दादा, रस्त्यावर कचरा न टाकण्याचा करा वादा.
१२) घेऊन हातात हात, स्वच्छ सुंदर भारतासाठी देवू एकमेकांना साथ.
१३) प्रेमाने सांगतो ऐका भाऊ रस्त्यावर केर कचरा नका टाकत जाऊ.
१४) झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, भारत देश स्वच्छ व सुंदर झालाचं पाहिजे.
१५) देशभर घुमू द्या स्वच्छतेचा नारा, स्वच्छ सुंदर होईल भारत सारा.
१६) झालाचं पाहिजे, झालाचं पाहिजे, भारत देश कचरा मुक्त झालाचं पाहिजे.
१७) काढून केर कचरा परिसर करू छान, स्वच्छतेने वाढेल जगात भारताची शान.
१८) रस्त्यावर केर कचरा न टाकण्याचा संकल्प करू, चला चला स्वच्छतेची कास छरु.
** यामध्ये अजून काही घोषणा वाढविता येतील.
संकलन

No comments:
Post a Comment