कोजागिरी काव्य
विझवून आज रात्री
कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा
तो चंद्रमा पहा रे
असतो नभात रोज
तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला
त्याच्या सवे रहा रे
चषकातुनी दुधाच्या
प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही
कोजागिरी करा रे
🌝🌝🌝🌝🌝🌝
ती चांदणी रात्र होती पुनवेची....
बाळाची ओढ लागलेल्या आईची...
रायगडाच्या कड्यावरून उतरलेल्या हिरकणीची....
धाडसाचं कौतुक करणार्या शिवाजी राजाची....
अशी ती रात्र होती कोजागिरीची.....
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
विझवून आज रात्री
कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा
तो चंद्रमा पहा रे
असतो नभात रोज
तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला
त्याच्या सवे रहा रे
चषकातुनी दुधाच्या
प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही
कोजागिरी करा रे
🌝🌝🌝🌝🌝🌝
ती चांदणी रात्र होती पुनवेची....
बाळाची ओढ लागलेल्या आईची...
रायगडाच्या कड्यावरून उतरलेल्या हिरकणीची....
धाडसाचं कौतुक करणार्या शिवाजी राजाची....
अशी ती रात्र होती कोजागिरीची.....
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
No comments:
Post a Comment