*🌷क- कवितेचा🌷*
*🌞 आस*🌞
🌸 काळोख दाटलेला मनी
घेऊनी जा मजला उजेडात
शोधतो मी स्वतःला काळोखात
माणूसकी हरवलेल्या माणसात
🌸 काळ्या दगडासही पाझर फुटे
मानवी हृदय कोरडे पाषाण
दयाघना परमेश्वरा बुद्धी दे आम्हांस
होण्याआधी सृष्टी तुझी रे स्मशान
🌸 जन्म घे एकदा पुन्हा उघडण्या
झाकलेली पापणे उजेडात
जन्म घे एकदा पुन्हा शोधण्या
हरवलेली माणसे काळोखात
🌸 दाटलेला अंधार मनीचा काढण्या
उजळू दे किरण एक प्रकाशाची
न्हाऊनी जावे काळोखाने उजेडात
आस आहे अश्या लखलखत्या सुर्याची🌞
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
http://www.pramilasenkude.blogspot.in
*🌷संकलन /समूह प्रशासक*🌷
*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*©मराठीचे शिलेदार समूह*
*🌞 आस*🌞
🌸 काळोख दाटलेला मनी
घेऊनी जा मजला उजेडात
शोधतो मी स्वतःला काळोखात
माणूसकी हरवलेल्या माणसात
🌸 काळ्या दगडासही पाझर फुटे
मानवी हृदय कोरडे पाषाण
दयाघना परमेश्वरा बुद्धी दे आम्हांस
होण्याआधी सृष्टी तुझी रे स्मशान
🌸 जन्म घे एकदा पुन्हा उघडण्या
झाकलेली पापणे उजेडात
जन्म घे एकदा पुन्हा शोधण्या
हरवलेली माणसे काळोखात
🌸 दाटलेला अंधार मनीचा काढण्या
उजळू दे किरण एक प्रकाशाची
न्हाऊनी जावे काळोखाने उजेडात
आस आहे अश्या लखलखत्या सुर्याची🌞
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
http://www.pramilasenkude.blogspot.in
*🌷संकलन /समूह प्रशासक*🌷
*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*©मराठीचे शिलेदार समूह*
No comments:
Post a Comment