💐सुंदर विचार💐
दुस-याच्या ताटातलं हिसकाटून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुस-याच्या तोंडात भरवण्यात समाधान .
हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की , दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी
उपाशी राहत नाही.....!
🍁🌾

No comments:
Post a Comment